राऊ ना. सं. इनामदार Raau N.S Inamdar Free Audio book is now treaming on Bolti Pustake App

ना. स. इनामदार यांची ही अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी प्रथम १९७४ साली प्रसिद्ध झाली. मात्र, कादंबरीची मोहिनी वाचकांच्या मनावर आजतागायत कायम आहे. मराठी साम्राज्याची विजयपताका कायम राखणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने…